बिग बॉस मराठी सीजन ४ च्या घरात अभिनेत्री स्नेहलता वसईकरने धमाकेदार वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलीये. स्नेहलता काय स्ट्रॅटेजीस आखणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.